AI च्या मदतीने Professional Content Creation शिका!
या वर्कशॉपमध्ये तुम्हाला मोबाईलवरून या सर्व समस्यांवर सोपे AI सोल्यूशन्स मिळतील.
Ideas आणि Scripting
Visuals आणि Canva
Consistency आणि Income
रोज नवीन Content Ideas मिळत नाहीत आणि Reels साठी आकर्षक Script लिहिता येत नाही.
Professional Images आणि Videos बनवणे कठीण वाटते, Canva आणि AI Tools कसे वापरावे हे स्पष्ट नाही.
Social Media वर नियमित Post करणे आणि Content Creation मधून पैसे कसे कमवायचे हे माहित नाही.
Idea ते Publish Reel पर्यंतचा प्रत्यक्ष Workflow
Content Idea
AI Prompt
Script & Visual
Publish & Grow
तुमच्या व्यवसायासाठी किंवा ब्रँडसाठी परफेक्ट टॉपिक निवडणे.
ChatGPT आणि Gemini चा वापर करून अचूक प्राम्ट्स तयार करणे.
व्हायरल स्क्रिप्ट्स आणि आकर्षक AI इमेज जनरेशन.
Canva एडिटिंग आणि कॅप्शनसह पब्लिश-रेडी रील्स तयार करणे.


तुमचे Trainer – Ravi Wankhede
Ravi Wankhede हे Digital Marketing, AI Tools, Content Creation आणि Online Business क्षेत्रात काम करणारे उद्योजक आणि ट्रेनर आहेत. या Workshop मध्ये ते AI Tools चा वापर करून Practical Content Creation Workflow अगदी सोप्या मराठीत शिकवणार आहेत.
Regular Price: ₹199/- ऐवजी अर्ली बर्ड ऑफरमध्ये फक्त ₹99/- मध्ये सहभागी व्हा. मर्यादित सीट्स उपलब्ध!
